Navneet Rana : औरंगजेबाची कबर उखडून फेका..

अबू आझमींच्या वक्तव्यावर संतापलेल्या नवनीत राणा यांची मागणी अमरावती : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे विधान केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी … Continue reading Navneet Rana : औरंगजेबाची कबर उखडून फेका..