उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी
'हे आहेत बेस्ट फेस पॅक'
उन्हाळ्यात त्वचा ऑयली, डल आणि टॅन होते. त्यामुळे नैसर्गिक फेस पॅक वापरणे फायदेशीर ठरते.
दही आणि बेसन फेस पॅक
दही + बेसन + थोडी हळद
त्वचा क्लीन होते आणि टॅन कमी होतो
काकडी फेस पॅक
काकडीचा रस + गुलाबपाणी
त्वचेला थंडावा देतो आणि फ्रेश लुक देतो
चंदन फेस पॅक
चंदन पावडर + गुलाबपाणी, पिंपल्स आणि उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी करते
मुलतानी माती फेस पॅक
मुलतानी माती + गुलाबपाणी
ऑयली स्किनसाठी बेस्ट, तेल कमी करते
अॅलोवेरा फेस पॅक
अॅलोवेरा जेल + लिंबाचा रस
त्वचा हायड्रेट ठेवतो आणि ग्लो वाढवतो
टोमॅटो फेस पॅक
टोमॅटोचा रस + मध
टॅन कमी करतो आणि त्वचा उजळवतो
पपई फेस पॅक
पिकलेली पपई + मध; डेड स्किन काढून टाकतो आणि स्किन सॉफ्ट करतो
दूध आणि मध फेस पॅक
दूध + मध; त्वचा मॉइश्चराइज ठेवतो आणि नैसर्गिक चमक देतो
Click Here