घामोळे कमी करण्याचे घरगुती सोपे उपाय
दिवसातून 2 वेळा थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेची जळजळ कमी होते.
घट्ट कपड्यांमुळे घाम साचतो तो साचू नये म्हणून हलके आणि सैल सुती कपडे
वापरा.
त्वचेवर कॅलामाइन लोशन,
बाजारातील दर्जेदार पावडर लावल्याने खाज आणि लालसरपणा कमी होतो.
घाम येणाऱ्या जागा कोरड्या ठेवा, मान, पाठ, बगल अशा भागात घाम साचू देऊ
नका.
कोरफडीचा गर लावल्याने
त्वचेला थंडावा मिळतो आणि घामोळे कमी होते
तिखट-गरम पदार्थ टाळा कारण
हे पदार्थ शरीरात उष्णता वाढवतात, त्यामुळे
घामोळे येते.
खाजवू नका घामोळे खाजवल्यास इन्फेक्शन होऊ शकते, आणि आणखी वाढू शकते.
घामोळे खूप वाढल्यास किंवा
बरे न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Click Here