शरीरातील व्हिटॅमिन B१२ वाढवण्यासाठी काय करावं?

व्हिटॅमिन B12 नर्व्हस सिस्टीम, मेंदूचं कार्य आणि रक्तनिर्मितीसाठी आवश्यक

कमतरतेची लक्षणं ओळखा : थकवा, चक्कर, हात-पाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खा

अंडी नियमित खा, विशेषतः अंड्याचा पिवळा भाग B12 साठी फायदेशीर

आहारात मांसाहाराचा समावेश करा

डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या

जंक फूड खाणं टाळा

नियमित B12 लेव्हल तपासून वेळेवर उपचार घ्या