Devabhau : ‘देवाभाऊ’ : नगरसेवक ते मुख्यमंत्री!

राजेश सावंत एकदा नव्हे तर दोन वेळा हातातोंडाशी आलेल्या मुख्यमंत्रिपदाचा घास सोडायला लागला तर एखाद्या नेत्याची (Devabhau) अवस्था काय होऊ शकेल? या गोष्टीचा फायदा घेऊन एक तर त्याला राजकारणातून संपवला जाईल किंवा त्याला कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिलं जाईल. याच गोष्टी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बाबतीतही करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण जिद्द, संयम आणि राजकीय … Continue reading Devabhau : ‘देवाभाऊ’ : नगरसेवक ते मुख्यमंत्री!