महायुतीची बैठक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार

मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये घडामोडींना वेग आला असतानाच महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांचे मूळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी … Continue reading महायुतीची बैठक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार