Papaya And Cotton Price Fall : कापसाचे दर गडगडले, पपईलाही मिळतोय कवडीमोल भाव; उत्पादक शेतकरी अडचणीत!

नांदेड : राज्यभरात तापमानाचा पारा घसरला असून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. मात्र काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणाचा (Weather Update) फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे कापूस, सोयाबीनसह फळांच्या किमती घसरत चालल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. Trimbakeshwar Temple … Continue reading Papaya And Cotton Price Fall : कापसाचे दर गडगडले, पपईलाही मिळतोय कवडीमोल भाव; उत्पादक शेतकरी अडचणीत!