नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला. अजित पवारांचा विमान अपघात झाला होता? की विमानाचा अपघात होण्यामागे कोणाचा हात होता का? याचे उत्तर अद्याप समोर आले नाही, परंतु अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, ते VSR कंपनीचे होते. या अपघातानंतर VSR कंपनीला विरोध करण्यात आला असला तरी त्याच विमानातून पार्थ पवार यांनी प्रवास केला अन् राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे.
पवार कुटुंबाचं स्नेहभोजन
शरद पवार यांनी आपल्या पुण्यातील मोदी बाग येथील घरात पवार कुटुंबाच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता, यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. पार्थ पवार दिल्लीत राज्यसभेवर असल्याने ते या कार्यक्रमाला येतील की नाही? असे प्रश्न उपस्थित झाले होते.
मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या आता कमी होत असून ४९६ ...
पार्थ पवार यांचा स्पष्टीकरण
मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ ...
VSR कंपनीसोबत करार रद्द
या चुकीची गंभीर दखल घेतली जाणार असून विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तात्काळ रद्द करत आहोत. तसेच कर्मचारी आणि सहकारी वर्गाकडून अशा चुका होऊ नयेत यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत
VSR कंपनीबद्दल असलेला रोष आणि विरोध हा कायम आहे आणि यापुढेही राहील, यावरून निर्माण झालेला वाद हा निरर्थक असून, इतरांनी सत्य परिस्थिती जाणून घेऊनच बोलावे असे पार्थ पवारांनी स्पष्ट केले आहे






