Rahul Gandhi: राहुल गांधी हाजीर हो!

दोन डिसेंबरला न्यायालयात हजर रहाण्याचे न्यायालयाचे आदेश पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी यांनी येत्या दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे, अशा आदेश पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिला आहे. Ellon Musk: आता इंटरनेट सेवांचा दुर्गम भागातही वाढणार वेग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी लंडन येथील एका … Continue reading Rahul Gandhi: राहुल गांधी हाजीर हो!