मुंबईत मटण ८४० तर नागपूरमध्ये ८८० रु किलो, राज्यभरात मटणाच्या दुकानांबाहेर तुफान गर्दी

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मटण, चिकन आणि दारू खरेदीसाठी दुकानांबाहेर तुफान गर्दी झाली आहे. मुंबईत मटण ८४० तर नागपूरमध्ये ८८० रु किलो दराने विकले जात आहे. कितीही दर असला तरी विकत घ्यायचेच असे ठरवून अनेकांनी दुकानांच्या बाहेर गर्दी केली आहे. दोन – तीन तास उभे राहावे लागले तरी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खरेदी करायचीच असे … Continue reading मुंबईत मटण ८४० तर नागपूरमध्ये ८८० रु किलो, राज्यभरात मटणाच्या दुकानांबाहेर तुफान गर्दी