महापालिकेच्या प्रत्येक इमारतींमध्ये सोलर एनर्जीचा वापर

महावितरणाच्या मदतीने राबवणार उपक्रम मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मुफ्त बिजली योजना पंतप्रधान महोदयांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जगातील सर्वात मोठ्या घरांच्या छतावर सोलर उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांकरिता हा उपक्रम महावितरणाच्या मदतीने राबविण्यात येणार आहे या उपक्रमामुळे अक्षयऊर्जा अधिक स्वस्तात व सुलभरित्या उपलब्ध होईल,असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थंकल्पीय … Continue reading महापालिकेच्या प्रत्येक इमारतींमध्ये सोलर एनर्जीचा वापर