लॉस एँजेलिसमधील वणवा भडकला, आणखी ५० हजार जणांच्या स्थलांतराचे आदेश

लॉस एँजेलिस : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एँजेलिसच्या जंगलात लागलेला वणवा पुन्हा भडकला आहे. वणवा झपाट्याने पसरत असल्यामुळे आणखी ५० हजार नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नव्याने भडकेल्या ह्युजेस फायर नावाच्या वणव्यामुळे अवघ्या काही तासांत ९४०० एकरचे जंगल जळून खाक झाले आहे. दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार नव्याने भडकलेला वणवा … Continue reading लॉस एँजेलिसमधील वणवा भडकला, आणखी ५० हजार जणांच्या स्थलांतराचे आदेश