‘अनुकरण’ करा पण…

गुरुनाथ तेंडुलकर एका दिवंगत राजकीय नेत्याच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला मी उपस्थित होतो. त्यावेळी त्या कार्यक्रमासाठी काही मंत्री, अनेक आमदार, खासदार आणि अनेक व्ही. आय. पी जमले होते. पोलीस बंदोबस्तही अर्थातच अगदी कडक ठेवला गेला होता. त्या प्रसंगी दोन पोलीस शिपाई आपापसात बोलताना मी ऐकले.एकजण दुसऱ्याला सांगत होता. ‘हे मोठ्या लोकांचे पुतळे असे चौकात कशापायी उभारतात … Continue reading ‘अनुकरण’ करा पण…