Maratha Reservation : मुधोजीराजे भोसले यांनी पहा काय मागणी केली!

मराठ्यांना राजकीय आरक्षण नकोच, शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण द्या, अन्यथा समान नागरी कायदा लागू करा नागपूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील अंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्टपासून आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकारामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मराठा समाज आरक्षणासाठी पून्हा एकदा पेटून उठला आहे. याबाबत नागपुरातील … Continue reading Maratha Reservation : मुधोजीराजे भोसले यांनी पहा काय मागणी केली!