Latur School : विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात! लातूरमध्ये ‘या’ शाळेला ठोकले टाळे

लातूर : राज्यातल्या बोगस अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून योग्य कारवाई करण्यात येते. खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक शाळांना टाळे ठोकले आहे. दरम्यान, लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खासगी शाळेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा परिषदेने लातूरमधील ‘नारायण ई-टेक्नो’ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात … Continue reading Latur School : विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात! लातूरमध्ये ‘या’ शाळेला ठोकले टाळे