अक्षय कुमारच्या उपस्थितीत पोकोच्या एक्स७ सीरिजचे दोन मोबाईल लाँच

मुंबई : पोको या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ग्राहक टेक ब्रँडने जयपूरमध्‍ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या उपस्थितीत एक्स७ सीरिजमधील पोको एक्‍स७ ५जी आणि पोको एक्‍स७ प्रो ५जी हे दोन मोबाईल लाँच केले. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी लाँच केलेले हे मोबाईल अतिशय आधुनिक आणि वेगवान असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. Swiggy SNACC : स्विगीची घोषणा, १५ … Continue reading अक्षय कुमारच्या उपस्थितीत पोकोच्या एक्स७ सीरिजचे दोन मोबाईल लाँच