Crime : मुंबईत एअर होस्टेसची गळा चिरून हत्या

मुंबई : मुंबईत एअर होस्टेस म्हणजेच हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या (crime) झाल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतल्या पवई भागातील मरोळ येथील एन जी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये ही घटना घडली. रुपल ओगरे असे मृत एअर होस्टेसचे नाव आहे. ती मूळची छत्तीसगडची … Continue reading Crime : मुंबईत एअर होस्टेसची गळा चिरून हत्या