Youth Fitness And Weight Loss : फिटनेसच्या नादात १८ वर्षीय तरुणी जीवाला मुकली!

केरळ : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घडलेली एक धक्कादायक घटना केरळमध्ये समोर आली आहे. फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या नादात १८ वर्षीय तरुणीने आपले प्राण गमावले आहेत. सोशल मीडियावर दिसणाऱ्या फिटनेस ट्रेंडच्या आहारी जाऊन तिने स्वतःच्या आरोग्यावर गंभीर परिणाम ओढवून घेतला.(Youth Fitness And Weight Loss) ही तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून वजन कमी करण्यासाठी युट्यूबवरील विविध प्रकारच्या … Continue reading Youth Fitness And Weight Loss : फिटनेसच्या नादात १८ वर्षीय तरुणी जीवाला मुकली!