पावसाळ्यात घरच्याघरी अशी घ्या आपल्या केसांची काळजी

या पावसाळ्यात केस खराब होऊ नये म्हणून हे काही सोपे उपाय नक्की ट्राय करा

पावसाच्या पाण्यापासून संरक्षण : पावसाच्या पाण्यातील धूळ आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होऊ शकते

नियमित शॅम्पू करा : आठवड्यातून 2-3 वेळा सौम्य शॅम्पू वापरा

तेल मालिश विसरू नका : खोबरेल किंवा बदाम तेलाने हलकी मालिश करा

ओले केस बांधू नका : ओले केस बांधल्याने बुरशी आणि कोंड्याचा त्रास वाढू शकतो

घरगुती हेअर मास्क वापरा : दही, मध आणि अॅलोवेरा यांचा हेअर मास्क लावा

योग्य आहार घ्या : निरोगी केसांसाठी पोषणयुक्त आहार अत्यंत महत्त्वाचा आहे

जास्त हीट टाळा : हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लरचा वापर कमी करा

कंगवा स्वच्छ ठेवा : घाणेरडा कंगवा वापरल्याने संसर्ग होऊ शकतो.