DSP Siraj carnage 🔥🔥#DSP #Siraj #INDvsAFG pic.twitter.com/XhhJ606FeL
— Tanuj (@Chris_gayle90) June 7, 2026
टी-२० च्या स्टाईलमध्ये बॅटिंग
मोहम्मद सिराज मैदानात उतरताच त्याने कसोटी सामन्याला टी-२० चे स्वरूप दिले.गौतम गंभीरने फ्री हँड दिल्यानंतर सिराजने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली.त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या काही चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ खणखणीत षटकार ठोकला. सिराजने अवघ्या ११ चेंडूंत २२ धावा करून २०० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
SAFF Women's Championship 2026 : भारत पुन्हा दक्षिण आशियाचा किंग! भारताचे विक्रमी सहावे जेतेपद
नवी दिल्ली : भारतीय महिला फुटबॉल संघाने तब्बल सात वर्षांनंतर दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप (SAFF Championship) जिंकत इतिहास रचला आहे. शनिवारी (६ मे) झालेल्या ...





