महाकुंभात ५१ कोटींहून अधिक भाविकांचे पवित्र स्नान

प्रयागराज (वृत्तसंस्था): उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. १३ जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला. तेव्हापासून शनिवार,१५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिल्याचे वृत्तसंस्थेने दिले आहे. आज १.१८ कोटी भाविकांचे पवित्र स्नान उ. प्रदेश सरकारच्या माहिती विभागानुसार, रविवार १६ फेब्रुवारीला … Continue reading महाकुंभात ५१ कोटींहून अधिक भाविकांचे पवित्र स्नान