Neeraj Chopra: गुपचूप लग्नबंधनात अडकला भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा, फोटो शेअर करत दिली माहिती

मुंबई: भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. नीरजने रविवारी रात्री सोशल मीडियावर फोटो शेअऱ करत याची माहिती दिली. नीरजच्या लग्नात त्याचे जवळचे नातेवाईक तसेच मित्रमंडळी उपस्थित होते. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नीरजने आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर केले आहेत. नीरजने लग्नाचे फोटो … Continue reading Neeraj Chopra: गुपचूप लग्नबंधनात अडकला भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा, फोटो शेअर करत दिली माहिती