उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी करा 'या' गोष्टी
उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या
दिवसभरात 8-10 ग्लास
पाणी आवश्यक
थंड पेयांचा समावेश करा
हलके आणि सैल कपडे घाला
बाहेर पडताना टोपी, सनग्लासेस, स्कार्फ वापरा
दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळा
पाण्याने भरलेली फळे खा; टरबूज, काकडी, संत्री खा
जास्त वेळ उन्हात राहू नका
चक्कर, डोकेदुखी, मळमळ ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणं आहेत
अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
Click Here