नेहमी आनंदी राहण्यासाठी करा 'या' छोट्या गोष्टी
डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन हे हार्मोन्स तुम्हाला आनंदी, रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह ठेवतात
दररोज 10-15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा, त्यामुळे मूड सुधारतो
रोज व्यायाम केल्याने एंडॉर्फिन रिलीज होतात त्यामुळे नैसर्गिक आनंद मिळतो
गाणी ऐका, नाचा, आपले छंद जोपासा
आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवल्याने शरीरातील
love hormone वाढतात
डार्क चॉकलेट, केळी, ड्रायफ्रूट्स खा, याने मूड लिफ्ट होतो
पुरेशी झोप घेतल्याने हार्मोन बॅलन्स राहण्यास मदत होते
मेडिटेशन आणि डीप ब्रेथिंग यामुळे तणाव कमी होऊन आनंद वाढतो
या छोट्या सवयींमुळे
Happy Hormones ऍक्टिव्ह करा