धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी, चौघांचा मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी पेढी परिसरात पारधी समाजाच्या दोन गटात मध्यरात्री शेतात पाणी देण्यावरून हाणामारी झाली. या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. या प्रकरणात येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयावरून दहा जणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. Palghar : … Continue reading धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी, चौघांचा मृत्यू