Eclipse 2023 : ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहण! सर्वपित्रीला सूर्यग्रहण तर कोजागिरीला चंद्रग्रहण!

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाची घटना खगोलीय घटनांपैकी एक मानली जाते. २०२३ वर्षातील पहिले सूर्यग्रहण (solar eclipse 2023) २० एप्रिल रोजी झाले होते, तर दुसरे सूर्यग्रहण (solar eclipse) शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर या वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी झाले होते. तर दुसरे चंद्रग्रहण (lunar eclipse) कोजागिरी पौर्णिमेला शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी … Continue reading Eclipse 2023 : ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहण! सर्वपित्रीला सूर्यग्रहण तर कोजागिरीला चंद्रग्रहण!