काँग्रेस उपनेते गौरव गोगोईंच्या पत्नीचे पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन ?

नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न गोगोई यांचे पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन असल्याच्या आरोपांची विशेष तपास पथक (Special Investigation Team or SIT) स्थापन करुन चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. लग्नानंतर एलिझाबेथ कोलबर्न गोगोई या पाकिस्तानचे नागरिक असलेल्या किती लोकांच्या संपर्कात आहेत आणि ही मंडळी नेमकी कोणत्या स्वरुपाची कामं … Continue reading काँग्रेस उपनेते गौरव गोगोईंच्या पत्नीचे पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन ?