डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  प्रेरणादायी विचार

बाबासाहेबांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार

शिक्षण हे स्वातंत्र्याचे शस्त्र आहे

माणूस मोठा त्याच्या  विचारांनी होतो, जन्माने नाही

संघर्षाशिवाय यश मिळत नाही

स्वत:वर विश्वास ठेवा,  जग तुमच्या पाठीशी उभं राहील

संविधान हे देशाच्या प्रगतीचं मार्गदर्शक आहे

जीवन लांब नसून महान असायला हवं

विचार बदला, आयुष्य बदलेल