उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा 'हे' पौष्टिक आईस्क्रिम

उन्हाळयात सर्वांना थंड खाण्याची इच्छा होत असते

बाहेरचे आईसक्रीम जास्त वेळा खाणं हानीकारक ठरतं

त्यामुळे यंदा उन्हाळ्यात  टेस्टी आणि हेल्दी   रताळ्याचं आईसक्रीम ट्राय करा

हे आईसक्रीम बनवण्यासाठी  2 उकडलेली रताळी घ्या

रताळी उकडून घ्या, त्यानंतर साल काढून त्याचे छोटे काप करा

यासोबतच खजूर, कोको पावडर, गुळ, मीठ, व्हॅनिला इसेन्स, नारळाचं दूध घ्या

हे मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत फिरवा आणि याची छान स्मूद पेस्ट करा

मिश्रण फ्रिजरमध्ये 8 ते 10 तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी ठेवा

आईसक्रीम पूर्ण सेट झाल्यानंतर सर्व्ह करा