पिवळ्या केळ्यांपेक्षा  लाल केळी  जबरदस्त फायद्याची

पिवळी केळी आपण रोज खातो… पण लाल केळी खाल्ली आहेत का? 

आरोग्यासाठी लाल केळी  ही पिवळ्या केळ्यांपेक्षा अधिक फायदेशीर मानली जातात

लाल केळीत पिवळ्या केळीपेक्षा  जास्त व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.

यात बीटा-कॅरोटीन असते,  जे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

लाल केळी शरीराची  रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

पोटॅशियम भरपूर असल्याने  रक्तदाब, हृदयाचे आरोग्य सुधारते.

फायबर जास्त असल्याने  पचनक्रिया सुधारते  आणि आतड्यांची सूज कमी करते

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा  ग्लोइंग आणि हेल्दी राहते.

झटपट ऊर्जा देण्यासोबतच गोड  खाण्याची इच्छा कमी करण्यासाठीही  केळी खूप फायदेशीर ठरते.