घरीच असे तयार करा 'आंब्याचे आईस्क्रीम'
लागणारे साहित्य
पिकलेले आंबे (2), फ्रेश क्रीम (1 कप), कंडेन्स्ड मिल्क (½ कप), साखर (ऐच्छिक)
आंबे सोलून त्याचा गर काढा आणि मिक्सरमध्ये छान स्मूथ प्युरी बनवा.
एका बाउलमध्ये क्रीम चांगले फेटा,
त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि आंब्याची
प्युरी/ गर मिसळा.
आवडीनुसार साखर घालून
मिश्रण पुन्हा एकजीव करा.
हे मिश्रण एअरटाइट डब्यात
घालून 6-8 तास फ्रीजरमध्ये ठेवा.
थंडगार, क्रीमी आंब्याचा आईस्क्रीम तयार झाले, वर ड्रायफ्रूट्स घालून
सर्व्ह करा.
अधिक क्रीमी टेक्सचरसाठी
दर 2 तासांनी मिश्रण हलके हलवा.
फ्रेश आणि गोड आंबे वापरल्यास
चव अधिक छान लागते.
Click Here