कोल्हापूर : हातकणंगल्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत उदय अशोक जाधव (34) आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा धैर्यशील यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
नेमका अपघात घडला कसा?
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पावित्र्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ...
उदय जाधव यांच्यावर कुटुंबाचा भार होता, आई वडील, पत्नी आणि दोन मुलांसह ते अंबप येथे राहत होते, शिरोली एमआयडीसीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आपला एकुलता एक मुलाचं असं अपघाती निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मुंबई : राज्याच्या राजधानीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन खून झाल्याने मुंबई हादरली आहे. काही मोठ्या घटनांमुळे ...
कारचालकाने अनेक वाहनांना उडवले
तळसंदे गावच्या वळणावर या गाडीने एक दुचाकीला धडक दिली त्यानंतर वाठारच्या दिशेने वेगाने जाताना वारणा बाजार येथील पेट्रोल पंपासमोर पुन्हा एका चारचाकी सुमोला धडक दिली शिवाय एका दुचाकीला उडवले. यात अनेक जण जखमी झाले आहे. मध्यधुंद चारचाकी चालक सदशिव चिकान्नवरमठ याला लवकरात लवकर पकडून अटक करा अशी मागणी पोलिसांकडे जोर धरत आहे.






