अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू

वसई : प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे विकास वालकर यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील मानसिक तणावाखाली वावरत होते. ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांचे वसईतील घरी निधन झाले. Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान! श्रद्धाची २०२२ मध्ये दिल्लीत हत्या झाली होती. लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने श्रद्धाची … Continue reading अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू