इंग्लंड विरूद्धच्या T20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : इंग्लंड आणि भारत यांच्यात भारतात पाच सामन्यांची टी – ट्वेंटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी १५ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल हे दोघे यष्टीरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहेत. अक्षर पटेल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी, दुसरा … Continue reading इंग्लंड विरूद्धच्या T20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर