Assembly election 2024 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; फडणवीसांच्या ६४ तर जयंत पाटील यांच्या ६१ सभा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election 2024) प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. बुधवारी राज्यभरातील २८८ जागांवर मतदान होत आहे, त्याआधी ४८ तास म्हणजेच, आज संध्याकाळी सहा वाजेपर्यत प्रचार करण्याची संधी उमेदवारांना होती. या प्रचाराच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झंझावती सभा झाल्या. यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटलांनी ६१ सभा गाजवल्या. प्रचार … Continue reading Assembly election 2024 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; फडणवीसांच्या ६४ तर जयंत पाटील यांच्या ६१ सभा