मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेत पावणे चार वर्षे प्रशासकीय राज्य होते. त्यामुळे समिती अध्यक्षांची दालन धुळखात पडून होती. मात्र निवडणुका झाल्यानंतर नगरसेवक येणार हे माहीत असतानाही समिती अध्यक्षांच्या कार्यालयाची दुरुस्ती का केली नाही. विभाग कार्यालयातील सहायक आयुक्तांची दालन पंचतारांकित हॉटेल प्रमाणे, मात्र प्रभाग समिती अध्यक्षांची दालने ही कोंडवाडा प्रमाणे आहेत, असा आरोप स्थायी समिती सदस्य यशवंत किल्लेदार यांनी केला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याठिकाणी भेट द्यावी, कर्मचारी वर्ग अरुंद जागेत बसतात. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करावे, अशी मागणी सभागृह नेते गणेश खणकर स्थायी समितीच्या बैठकीत केली.
होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ भारतात पोहोचण्यात यशस्वी ठरले आहे. ...
दरम्यान, प्रशासनाने सगळ्या सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरांची माहिती पुढील बैठकीत सादर करावी, तोपर्यंत प्रस्ताव राखून ठेवण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.






