Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ करणार सरणावर उपोषण!

प्रिया बैरागी निफाड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या बारा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र शासन त्यांच्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देत नाही. ही बाब गंभीर असून त्यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील मराठा शेतकरी वाल्मीक गंगाराम बोरगुडे यांनी रविवारपासून सरणावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला … Continue reading Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ करणार सरणावर उपोषण!