सावधान!
शरीर देतेय 'हे' संकेत, तुमच्यात आयर्नची कमतरता असू शकते.
–
←
सतत थकवा जाणवणे
पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर आयर्नची कमतरता असू शकते.
←
वारंवार डोकेदुखी
मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्याने सतत डोकेदुखी होऊ शकते.
←
थोडे चालले किंवा जिने चढले तरी दम लागत असेल तर हे आयर्न कमी असल्याचे लक्षण असू शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे
←
केस गळणे
नेहमीपेक्षा जास्त केस गळत असतील तर शरीरातील आयर्नची पातळी तपासून घ्या.
←
नखे तुटणे, पातळ होणे किंवा चमक कमी होणे हे देखील एक संकेत असू शकतो.
नखांच्या समस्या
←
लक्ष केंद्रित न होणे, वारंवार
चक्कर येणे
, गोंधळल्यासारखे वाटणे ही आयर्न कमतरतेची लक्षणे असू शकतात.
←
हृदयाचे ठोके वाढणे
सामान्य काम करतानाही हृदय वेगाने धडधडत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
←
आयर्न वाढवण्यासाठी
पालक, मेथी, चवळी, डाळी, खजूर, मनुका, डाळिंब, गूळ आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा.
←
ही लक्षणं तुमच्यात दिसत असतील तर
रक्त तपासणी
करून घ्या.
←
Click Here
←
←