प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या अखत्यारित मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवार ९ मार्च २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री सुरू होणार असलेला मेगाब्लॉक रविवारी ९ मार्च रोजी पहाटे संपणार आहे. दिवसभर पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसेल. मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या काही गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या विलंबाने धावतील. निवडक … Continue reading प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक