Wednesday, April 15, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १६ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १६  एप्रिल  २०२६

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र शतकारका. योग चुकलं.चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर २६ चैत्र शके १९४८. गुरुवार, दिनांक १६ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२० मुंबईचा चंद्रोदय ०४.२१ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५६ मुंबईचा चंद्रास्त ०३.२०. राहू काळ ०५.२१ ते ०६.५६, अमावास्या प्रारंभ-रात्री-०८;१२,चथुर्दशी वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : व्यवसायात यश मिळेल  
   वृषभ : पैशाची आवक उत्तम राहील महत्त्वाच्या कामात यश मिळेल  
   मिथुन : रखडलेली सरकारी कामे गतिशील होतील  
   कर्क : कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका  
   सिंह : कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील  
   कन्या : आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा  
  तूळ : आपल्याला झेपतील एवढीच कामे स्वीकारा  
  वृश्चिक : घरातील ताण-तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घ्या  
  धनु : रोजच्या दैनंदिन कामात प्रयत्नशील राहणे गरजेचे राहील  
   मकर : नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कौटुंबिक सुख मिळेल  
   कुंभ : स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील  
   मीन : जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल  
Comments
Add Comment