महिलेला निर्वस्त्र फोटो पाठवण्याच्या आरोपांवर काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे ?

मुंबई : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गंभीर आरोप केला. जयकुमार गोरे यांनी महिलेला निर्वस्त्र फोटो पाठवले, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणात प्रसारमाध्यमांसमोर येऊन मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले. माणिकराव कोकाटेंना न्यायालयातून दिलासा माझ्यावर जे आरोप झाले ते सहा वर्षे जुने प्रकरण आहे. आरोप झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात … Continue reading महिलेला निर्वस्त्र फोटो पाठवण्याच्या आरोपांवर काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे ?