AI App : “एआय-ऍपचा वापर टाळा”- केंद्रीय अर्थमंत्रालय

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांनी चॅट-जीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय-ऍपचा वापर टाळावा. यामुळे सरकारच्या गोपनीय माहितीला धोका निर्माण होऊ शकतो असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केले आहेत. यासंदर्भात अर्थमंत्रालयाने २९ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन संगणक आणि मोबाईलमध्‍ये चॅट-जीपीटी व डीपसीक अशा प्रकराच्‍या एआय-ऍपचा वापर करु नये. अशा प्रकारचे ऍपच्या वापरामुळे सरकारची महत्त्‍वपूर्ण … Continue reading AI App : “एआय-ऍपचा वापर टाळा”- केंद्रीय अर्थमंत्रालय