Budget 2025 : काय झाले स्वस्त आणि काय महागले?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नरेंद्र मोदी ३.० सरकारचा अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, महिला, तरूण यांना केंद्रित ठेऊन अर्थमंत्री सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातच काय स्वस्त होणार काय महाग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रोजच्या वापरातील मोबाइल, कपडे, ‘ईव्ही’ कार स्वस्त करत मोदी … Continue reading Budget 2025 : काय झाले स्वस्त आणि काय महागले?