ढोल ताशांच्या गजरात साई बाबांच्या मिरवणुकीची पेण शहरात परिक्रमा

ओम साई पदयात्रा मित्र मंडळाच्या मिरवणुकीने संपूर्ण पेण शहर साईमय पेण(देवा पेरवी): पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात श्री साई बाबांची मानाची पालखी म्हणून समजल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्र मंडळाच्या भव्यदिव्य मिरवणुकीने संपूर्ण पेण शहर साईमय वातावरणात न्हाऊन गेले. पेण साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी सहा वाजता विद्युत रोषणाई, ढोल ताशांच्या गजरात व वरळी बिट्स … Continue reading ढोल ताशांच्या गजरात साई बाबांच्या मिरवणुकीची पेण शहरात परिक्रमा