जिओ, एअरटेल, हॅथवे सारख्या कंपन्यांचा ‘बाप’ भारतात येतोय!

स्टारलिंक कंपनी देणार इतर इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना टक्कर मुंबई: प्रत्येक कामासाठी आज इंटरनेटचा वापर केला जातो आणि ती काळाची गरज आहे. जसजशी इंटरनेटची गरज वाढत गेली आहे, तसतशी इंटरनेटची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या सेवेची किंमतही वाढवली आहे. मात्र, असे असले तरी जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे अजूनही इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. इंटरनेट सेवेचा … Continue reading जिओ, एअरटेल, हॅथवे सारख्या कंपन्यांचा ‘बाप’ भारतात येतोय!