Bank Holiday : मार्च महिन्यात ‘इतके’ दिवस असणार बँकांना टाळे! पाहा यादी

मुंबई : फेब्रुवारी महिना अखेरीस अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून आगामी मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बँक सुट्टीची यादी जाहीर करते. त्याचप्रमाणे मार्च महिन्यातील बँक सुट्ट्यांची (Bank Holiday) यादी देखील जारी झाली आहे. यामध्ये शनिवार आणि रविवार वगळता इतर काही दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे … Continue reading Bank Holiday : मार्च महिन्यात ‘इतके’ दिवस असणार बँकांना टाळे! पाहा यादी