कर्नाक पुलाचा दुसरा गर्डर शनिवारी रात्री बसवणार; मे २०२५ पर्यंत बांधकाम होणार पूर्ण

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा गर्डर टाकण्याचे काम शनिवारी रात्री करण्यात येत … Continue reading कर्नाक पुलाचा दुसरा गर्डर शनिवारी रात्री बसवणार; मे २०२५ पर्यंत बांधकाम होणार पूर्ण