कुटुंब रंगलंय कलेत…

फिरता फिरता – मेघना साने एका वर्गमैत्रिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्त आम्ही काही क्लासमेट्स अमरावतीला लग्नसमारंभात भेटलो. तेथेच ओळख झाली. राजेंद्र कोल्हेकर या आमच्या वर्गमित्राच्या पत्नीशी. डॉ. साधना राजेंद्र कोल्हेकर यांचे शिक्षण एम. एससी., एम. फील. आणि संख्याशास्त्राच्या पीएच. डी. असून त्यांनी अडतीस वर्षे प्राध्यापकी केली. त्या संख्याशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखही होत्या. अमरावतीत त्या रांगोळी कलाकार म्हणूनही प्रसिद्ध … Continue reading कुटुंब रंगलंय कलेत…