Pushpa 2 : अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू!

हैदराबाद : अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २’हा (Pushpa 2) सिनेमा येत्या ५ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच पुष्पा २ने धुमाकूळ घातला आहे. अशातच काल हैदराबादमध्ये पुष्पा २चा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. परंतु यावेळी प्रीमियर ठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी झाली असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर … Continue reading Pushpa 2 : अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू!