Threat attack on CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी

पाकिस्तानी नंबरवरून मुंबई पोलिसांना मेसेज मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता मुंबईतील मंत्रालयात असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला आहे. हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना व्हाट्सअँपवर पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली … Continue reading Threat attack on CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी